ते विकणे त्याच्या जिवावर येत होते. सावकारी पाशात सारे शेतकरी सापडले. शेताचे
मूळचे मालक मजूर झाले. केशवचंद्रांना ते सहन होत नव्हते. आज सकाळी ती शेवटची
बाचाबाची झाली.
